Flower varieties : फुलांच्या वाणांवर संशोधन केल्यास फायदा होणार का?

Team Agrowon

शेतकऱ्यांना फुलांचे नवनवीन वाण उपलब्ध हाेण्यासाठी पुष्प संशाेधन संचालनालयाचे संशाेधन आणि प्रयत्न सुरू आहेत.

Flower | Agrowon

याकरिता देशभरातील गुलाबांचे तब्बल २ हजारांपेक्षा जास्त वाणांचे संवर्धन आणि प्रसार पुणे येथून हाेणार आहे.

Flower | Agrowon

या वाणांच्या संवर्धन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, ५० वाणांची लागवड मांजरी येथील प्रक्षेत्रावर करण्यात आली आहे.  .

Flower | Agrowon

भारतीय कृषी संशाेधन परिषदेचे पहिले माजी महासंचालक डॉ. बी. पी. पॉल यांनी १०४ गुलाब पुष्पांचे वाण विकसित केले आहेत, तर परिषदेने सुमारे १ हजार वाण विकसित केलेले आहेत.

Flower | Agrowon

या वाणांबराेबरच शेतकऱ्यांनी स्वतःचे वाणदेखील विकसित केलेले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी विकसित केलेले वाण हे केवळ रंगानुसार आेळखले जातात अाणि त्यांची संख्यादेखील माेठी आहे.

Flower | Agrowon

वाणांना नाव देणे माेठे आव्हान  देशभरात उपलब्ध असलेले अनेक वाण केवळ रंगानुसार आेळखले जातात.

Flower | Agrowon
Soybean | Agrowon