Winter Photos : धुक्याची चादर...

Team Agrowon

सायखेडा, ता.निफाड : सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत आहे. काहीशी गुलाबी थंडी आणि धुक्याची चादर सध्या अनुभवायला मिळत आहे.

Winter Photos | आनंद बोरा

मात्र असे असताना कामासाठी सकाळी लवकर सज्ज व्हावे लागते. थंडीत सकाळी लवकर निघालेले उसतोड कामगार, शाळेची मुले.
(छायाचित्र: आनंद बोरा)

Winter Photos | आनंद बोरा

सायखेडा, ता.निफाड : परिस्थिती कोणतीही असो शेतकरी आणि शेतमजूरांची कामाची धावपळ कायम असते.

Winter Photos | आनंद बोरा

सध्या ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे.

Winter Photos | आनंद बोरा

एकीकडे कडाक्याची थंडी असतानाही भल्या सकाळी ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या कामासाठी मार्गस्थ होत असल्याचे पाहायला मिळते आहे. (छायाचित्र: आनंद बोरा)

Winter Photos | आनंद बोरा
cta image | Agrowon