Team Agrowon
दिवाळी संपलीय. थंडी वाढु लागली आहे, लवकरचं कडाक्याची थंडीही पडेल.
बोचरी थंडी एंजॉय करण्यासाठी डोंगरदर्या, पाणवठे, नव्या- जुन्या रानवाटा पुन्हा नव्याने धुंडाळायला हव्यात…
संजय झिंजाड यांनी ट्रेकिंगच्या दरम्यान टिपलेली फोटोज
डोंगरदर्यातील निसर्गाची अनुभूति घेत भटकंती करणारी मंडळी सोबत असतील तर प्रवासाचा अनुभव अधिक समृद्ध होतो.
सूर्यास्ताची वेळ मोहक वातावरणाची भुरळ घालते.
दर्या खोऱ्यातून दिसणारी मनमोहक दृश्य मळभ दूर करतात
मित्रांच्या सहवासात मावळणारी संध्याकाळ