Vegetable oil : वनस्पतिजन्य तेलाची अनोखी दुनिया

Team Agrowon

भिईमगूगाचे तेलाला खाद्य तेंल म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

world of vegetable oil | Agrowon

मोहरीचे तेल आरोग्यदायी आहे. मोहरीच्या तेलातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. 

world of vegetable oil | Agrowon

सोया तेलाचीही मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

world of vegetable oil | Agrowon

खोबरेल तेलापासून साबण बनवला तर इतर तेलांपासून बनविलेल्या साबणापेक्षा त्याला अधिक चांगला फेस येतो.

world of vegetable oil | Agrowon

सुर्यफुलाचा खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो.

world of vegetable oil | Agrowon

जवसाच्या तेलात लिनोलेनिक आम्ल हे मेदाम्ल असते. या मेदाम्लाचा हवेशी संपर्क झाला तर ते वाळते. त्यामुळे तैलरंगांमध्ये जवसाचे तेल वापरले जाते.

world of vegetable oil | Agrowon

एरंडीच्या तेलात ९५ टक्क्यांहून अधिक रिसिनोलेइक आम्ल असते. मानवाच्या पोटात गेल्यावर त्याचा काय परिणाम होतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

world of vegetable oil | Agrowon
cta image | Agrowon