Milk Composition : दुधात कोण-कोणते घटक असतात?

दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते, याचे कारण असे कि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक जसे कि प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ दुधातयोग्य प्रमाणात असतात.
milk
milk agrowon

दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते, याचे कारण असे कि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक जसे कि प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थ दुधात योग्य प्रमाणात असतात.

भारतातील एकूण दूध उत्पादनापैकी जवळजवळ निम्म्याहून जास्त जास्त दूध उत्पादन ते म्हशींपासून तर ४५ % दूध उत्पादन हे गायींपासून (Cow) उपलब्ध होत असते.

एक कप गायीच्या दुधात १४८ कॅलरीज (Calories) असतात तर म्हशीच्या दुधात २३७ कॅलरीज असतात. गायी म्हशींपासून (Buffalo) मिळणाऱ्या दुधात सारखेच घटक हे कमी अधिक प्रमाणत आढळून येतात.

Milk Composition
Milk Composition agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com