Anil Jadhao 

अनिल जाधव (@AnilJadhao) हे मार्केट इंटेलिजन्स स्पेशालिस्ट (Market Intelligence Specialist) आहेत. सरकारची शेतीविषयक धोरणे आणि शेतीमाल बाजार सुधारणांचे अभ्यासक आहेत. ॲग्रोवनसाठी (Agrowon.com) ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शेतीमाल बाजाराचे विश्लेषण आणि संशोधन करतात. शेतकऱ्यांना बाजाराची अचूक माहिती मिळावी यासाठी शेतीमाल बाजाराविषयक बातम्या, पाॅडकास्ट (https://omny.fm/shows/shet-market), व्हिडिओ आणि तज्ज्ञ मुलाखती (https://www.youtube.com/playlist?list=PLmokVbqynI_0rAcV39FEbeFNtA5qONq13) घेतात.
Connect :
Anil Jadhao 
logo
Agrowon
www.agrowon.com