| Agrowon

अॅग्रोवन कृषी प्रदर्शन २०१८

स्थळ: Jabinda Ground, Beed by pass, Aurangabad पासून: 27/12/2018 पर्यंत : 30/12/2018 वेळ : 12:00pm - 07:00pm संकेत स्थळ : http://www.corporate.agrowon.com/events/agrowon-agri-expo-2018/

अॅग्रोवन कृषी प्रदर्शन २०१८

शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा जागर

 • शेतीसाठी जे जे हवे ते ते पाहण्याची, अनुभवण्याची एक नामी संधी
 • जगभरातील अद्ययावत ज्ञान अन्‌ तंत्रज्ञानाचा जागर
 • जोडीला चर्चासत्रांच्या माध्यमातून राज्यातील नामवंत कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

व्यवसायाची नामी संधी

 • मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणातून ॲग्रोवनच्या जाणत्या वाचक असलेल्या चोखंदळ शेतकऱ्यांचा सहभाग
 • आपली उत्पादने, सेवा अशा शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची आणि व्यवसायवृद्धी करण्याची छान संधी
 • सकाळ माध्यम समूहाच्या विविध माध्यमांमधून व्यापक प्रसिद्धी

या जंगी कृषी प्रदर्शनात तुम्ही असायलाच हवं, कारण...

 • २५० स्टॉलचे भव्य इन्फ्रास्ट्रक्चर
 • लाखावर शेतकऱ्यांचा सहभाग
 • व्हायब्रंट प्रचार आणि प्रमोशन

विशेष उपक्रम
 ॲग्रोवनच्या साथीने दुष्काळावर करू मात

 • दिनांक : 27 dec to 30 dec 2018.
 •  स्थळ : जबिंदा ग्राउंड, बीड बायपास, अौरंगाबाद.
 • Venue : Jabinda Ground, Beed by pass, Aurangabad

   

संपर्क व्यक्ती

Ganesh Bhawar (Mob. 9011030045), Rupesh, Sushant (Mob. 8888529500, 9850085654)