Farmer Agricultural News agriculture commissioner inaugurates training programme Nagar Maharashtra | Agrowon

शेतीला व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज : कृषी आयुक्त सुहास दिवसे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 मे 2020

नगर  : प्रत्येक आपत्ती काहीतरी संधी घेऊन येते. त्याप्रमाणेच लॉकडाउन काळात शेतकऱ्यांनी डिजिटल मार्केटिंगचा वापर करावा. शहरातील छोट्या-मोठ्या नोकऱ्यांमागे न लागता, डिजिटल तंत्रज्ञान वापरून शेतीला व्यवसाय म्हणून पाहावे, असा सल्ला कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिला.

नगर  : प्रत्येक आपत्ती काहीतरी संधी घेऊन येते. त्याप्रमाणेच लॉकडाउन काळात शेतकऱ्यांनी डिजिटल मार्केटिंगचा वापर करावा. शहरातील छोट्या-मोठ्या नोकऱ्यांमागे न लागता, डिजिटल तंत्रज्ञान वापरून शेतीला व्यवसाय म्हणून पाहावे, असा सल्ला कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिला.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘शेतीमालाच्या विपणनासाठी डिजिटल माध्यमांचा वापर’ या विषयावर एक आठवड्याच्या ऑनलाइन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना श्री.दिवसे बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहनिमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, की तरुणांनी शेतीला व्यवसाय बनविताना, शेतीमाल पुरवठ्यात सातत्य, दर्जा व सुरक्षितता सांभाळली पाहिजे. या सर्व गोष्टींची काळजी घेऊन, शहरातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन, काळजीपूर्वक शेती व्यवसाय केला, तर पुढील दोन दशके शेतीची असतील.

कुलगुरू डॉ. विश्वनाथा म्हणाले, की आज शेतकऱ्यांवर ‘कोरोना’मुळे संकट आले आहे. या काळात शेतीमालाच्या विपणनासाठी डिजिटल माध्यमांचा वापर खूप फायदेशीर राहील.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...