Farmer Agricultural News agriculture minister take a review of damaged crops Nanded Maharashtra | Agrowon

नांदेडमधील पीक नुकसानीची कृषिमंत्र्यांकडून पाहणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

नांदेड ः कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता.२७ ) नांदेड तालुक्यातील कासारखेडा व पासदगाव येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ऊस या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता.२७ ) नांदेड तालुक्यातील कासारखेडा व पासदगाव येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

पासदगाव येथील गंगाधर शेषेराव जाधव यांच्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी त्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार बाळाजी कल्याणकर, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, नांदेड तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकले, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले उपस्थित होते. यावेळी श्री. भुसे यांना मालेगाव येथे शेतकऱ्यांनी भरपाईबाबत निवेदन दिले. यानंतर त्यांनी कासारखेडा व पासदगाव शिवारात भेट दिली. शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी केली.


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...