Farmer Agricultural News auction starts at market committee from today Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात आजपासून बाजारसमितीतच भाजीपाल्याचे सौदे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव तपोवन मैदानावर होणारे भाजीपाल्याचे सौदे सोमवारपासून (ता.३०) पुन्हा बाजारसमितीच्या आवारातच होणार आहेत. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी शनिवारपासून (ता.२८) तपोवन मैदानावर भाजीपाल्याचे सौदे काढण्याचे ठरवले होते.

कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव तपोवन मैदानावर होणारे भाजीपाल्याचे सौदे सोमवारपासून (ता.३०) पुन्हा बाजारसमितीच्या आवारातच होणार आहेत. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी शनिवारपासून (ता.२८) तपोवन मैदानावर भाजीपाल्याचे सौदे काढण्याचे ठरवले होते.
 

बाजारसमितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे फक्त घाऊक सौदे होणार होते. किरकोळ विक्री शहरातील विविध ठिकाणी होणार होती. पण शनिवारी स्थानिक नागरिकांना याची फारशी माहिती नसल्याने किरकोळ खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. यामुळे सौदयात अडथळे आलेच पण जादा गर्दी झाल्यामुळे सौदे प्रशस्त ठिकाणी हलवण्याचा निर्णयच अंगलट आला. रविवारीही तशीच स्थिती राहिली
जर पुन्हा मैदानात सौदे सुरू झाल्यास किरकोळ खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सौदे सोमवारपासून बाजारसमितीच्या आवारातच होतील, अशी माहिती बाजारसमितीचे सचिव मोहन सालपे यांनी दिली. यासाठी बाजारसमितीतच वेगवेगळ्या ठिकाणी सोय आम्ही केल्याचे श्री. सालपे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...