Farmer Agricultural News corona patient count increase Satara Maharashtra | Agrowon

कऱ्हाडमध्ये `कोरोना’चे पाच रूग्ण वाढले

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 एप्रिल 2020

सातारा  : कऱ्हाड तालुक्यात कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी अचानक कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाचने वाढली. हे सर्व रूग्ण कोरोना बाधित रूग्णांच्या निकटसहवासित असल्याने त्यांना कऱ्हाडातील उपजिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सातारा  : कऱ्हाड तालुक्यात कोरोनाची साखळी तुटत नसल्याचे चित्र आहे. शनिवारी अचानक कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पाचने वाढली. हे सर्व रूग्ण कोरोना बाधित रूग्णांच्या निकटसहवासित असल्याने त्यांना कऱ्हाडातील उपजिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाडात प्रतिबंधक उपाय कडक करूनही कोरोनाबाधित रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत नाही. शनिवारी अचानक कोरोनाचे पाच रूग्ण सापडले. गेल्या चार ते पाच दिवसांत कऱ्हाडात रूग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कऱ्हाड, मलकापूर व परिघातील तीन किलोमीटरचा परिसर सील केला होता. आता सातारा जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्या २१ असून तिघेजण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे एकुण २६ रूग्ण झाले आहेत. एकट्या कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १६ झाली आहे.

दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २३ अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...