Farmer Agricultural News crops damage due to rain kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात गारांसह पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

कोल्हापूर  : शहर व जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरासह गारगोटी, चंदगड, राधानगरी परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला. भुदरगड तालुक्‍यातील गारगोटी, खानापूर, म्हसवे परिसरातील रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. 

कोल्हापूर  : शहर व जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला शुक्रवारी (ता.१०) सायंकाळी जोरदार पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरासह गारगोटी, चंदगड, राधानगरी परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाला. भुदरगड तालुक्‍यातील गारगोटी, खानापूर, म्हसवे परिसरातील रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. 

बहुतांशी ठिकाणी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान पाऊस झाला. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस आल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले. भुदरगड तालुक्‍यातील सुर्यफुल, भुईमुग पिकांचे यापावसाने नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु आहे. दिवसभर ऊन असल्याने शेतकऱ्यांनी शाळू, गव्हाच्या मळणीस प्राधान्य दिले आहे. दुपारनंतर अचानक आलेल्या पावसाने या कामात अडथळे निर्माण होत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...