Farmer Agricultural News demand to take action against ration shops Pune Maharashtra | Agrowon

 जादा दराने किराणा माल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा ः नितीन मिंडे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 एप्रिल 2020

पुणे   ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक किराणा दुकानदार ग्राहकांना जादा दराने किराणा मालाची विक्री करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथके नेमून चढ्या दराने किराणा विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उर्जा समितीप्रमुख नितीन मिंडे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

पुणे   ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील अनेक किराणा दुकानदार ग्राहकांना जादा दराने किराणा मालाची विक्री करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथके नेमून चढ्या दराने किराणा विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी आखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उर्जा समितीप्रमुख नितीन मिंडे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

सध्या लॉकडाउनचा फायदा घेत काही किराणा दुकानदार चढ्या भावाने, तर काही छापील किमतीपेक्षा जास्त भावाने किराणा मालाची विक्री करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी किराणा मालाचे दरपत्रक जाहिर करून नागरिकांना तक्रारीसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून द्यावी. अशा प्रकारची अनेक प्रकरणे आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली आहेत. सरकारने किराणा दुकानातून विकल्या जाणाऱ्या सर्व मालाचे अधिकृत दरपत्रक तयार करून ते प्रसिद्ध करावेत. तसेच त्यापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मिंडे यांनी केली आहे.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...