Farmer Agricultural News demand to take action against sugar factories for payment pending Satara Maharashtra | Agrowon

एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कऱ्हाड, जि. सातारा  : जिल्ह्यातील एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बळिराजा शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांना प्रांताधिकाऱ्यांमार्फत दिले.

कऱ्हाड, जि. सातारा  : जिल्ह्यातील एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बळिराजा शेतकरी संघटनेने साखर आयुक्तांना प्रांताधिकाऱ्यांमार्फत दिले.

२०१९-२० मधील ऊस हंगामाची सांगता झाली आहे. काही कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ‘कोरोना’सारख्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे भाजीपाला शेतातच कुजून पडला आहे. काही शेतकऱ्यांनी तर बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतीमाल रस्त्यातच टाकून दिला आहे. जिल्ह्यातील अपवाद सोडला तर एकाही कारखान्याने पूर्ण एफआरपी दिलेली नाही. सर्व उद्योग बंद पडले असताना शेती उद्योग सुरू आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, मशागतीसाठी पैशांची गरज असताना अद्यापही कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केली नाही. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...