Farmer Agricultural News Less response for crop insurance scheme Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात पीकविमा योजनेस प्रतिसाद नाहीच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कोल्हापूर  : जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेस अपेक्षित प्रतिसाद न मिळण्याची स्थिती यंदाही कायम राहिली आहे. पीक विमा योजनेत शुक्रवारी (ता.३१) दुपारपर्यंत जिल्ह्यातील १५३४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

कोल्हापूर  : जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेस अपेक्षित प्रतिसाद न मिळण्याची स्थिती यंदाही कायम राहिली आहे. पीक विमा योजनेत शुक्रवारी (ता.३१) दुपारपर्यंत जिल्ह्यातील १५३४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यातून ३५१ हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांनी विमा संरक्षित केल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

विमा कंपनी व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रत्येक गावांत पीक विम्याबाबत जनजागृती करण्यासाठी रथ फिरविण्यात येत होता. प्रत्येक गावांत याव्दारे प्रबोधन होवूनही शेतकऱ्यांनी विमा योजनेत अल्प प्रमाणात सहभाग घेतला आहे. 

जिल्ह्याचे उंबरठा उत्पादन जास्त असल्याने शेतकऱ्यांना विमा योजनेचा परतावा मिळत नाही. परिणामी, शेतकरी या योजनेत सहभागी होत नसल्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. याबरोबरच विमा योजनेच्याकक्षेत बसणारी पिके जिल्ह्यात कमी क्षेत्रात घेतली जातात. यामुळेच जिल्ह्यात पीक विम्याला म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...