Farmer Agricultural News order gives for doing panchnama of damaged crops houses satara Maharashtra | Agrowon

पाटणमध्ये वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा : गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 मे 2020

सातारा : पाटण तालुक्यात २९ एप्रिलला मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सखल भागातील गावांमधील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर पिके आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणचे प्रातांधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाला दिल्या. 

सातारा : पाटण तालुक्यात २९ एप्रिलला मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी पावसामुळे डोंगरपठारासह सखल भागातील गावांमधील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर पिके आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शासनाकडे अहवाल सादर करावा, अशा सूचना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणचे प्रातांधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाला दिल्या. 

गृह राज्यमंत्री देसाई यांनी तारळे परिसरात वादळी पावसाने नुकसान झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. ‘कोरोना’च्या संकटामुळे संचारबंदीच्या काळात हैराण झालेल्या पाटण तालुक्यातील जनतेला २९ एप्रिलला झालेल्या वादळी पावसामुळे मोठा फटका बसला. मंत्री देसाई यांच्या सूचनेवरून पाटण तालुक्यातील महसूल व कृषी विभागाकडून वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...