farmer agricultural news raghunathdada patil demand to complete promises pune maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करा : रघुनाथदादा पाटील

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे  ः  निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. शेती कर्ज वसुली थांबवा, शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत आदी ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. 

पुणे  ः  निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. शेती कर्ज वसुली थांबवा, शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करावा, जीवनावश्यक वस्तू कायदा आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत आदी ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. 

शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीची बैठक पुण्यात नुकतीच रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे अध्यक्ष किशोर ढमाले, कष्टकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाषदादा काकुस्ते, ‘किसान पुत्र’चे जळगाव जिल्हाध्यक्ष विवेक रणदिवे पाटील,भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे गंगाभीषण धावटे, बळिराजा पार्टीचे राज्याध्यक्ष आणि क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले आदी विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील दिशा ठरविण्यासाठी १२ डिसेंबरला सांगली येथे राष्ट्रीय पातळीवरील मेळावा घेणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...