Farmer Agricultural News rain at various places Satara Maharashtra | Agrowon

कऱ्हाड, सातारा तालुक्यात गारांसह पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

सातारा  ः जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा तालुक्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी (ता.१०) सायकांळी गारा व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे काही ठिकाणची झाडे पडली असून गारांमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. 

सातारा  ः जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा तालुक्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी (ता.१०) सायकांळी गारा व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे काही ठिकाणची झाडे पडली असून गारांमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. 

कऱ्हाड शहरासह तालुक्यातील शिरवडे, नडशी, उत्तर कोपर्डे, कोपर्डे हवेली आदी परिसरात शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. या वेळी गारपीटही झाली. वाऱ्यामुळे शहरासह परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. कोपर्डे हवेली येथेही दमदार पाऊस झाला. पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले.

मसूर परिसरातही तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. सातारा तालुक्यातील काशीळ, कोपर्डे, कामेरी, देशमुखनगर, अंगापूर, वर्णे परिसरातही गारा व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भाजीपाला, कलिंगड पिकांचे नुकसान होणार आहे. ऊस तोडणीवरही काहीसा परिणाम या पावसाने होणार आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...