Farmer Agricultural News Randhir Sawarkar target state government on urea issue Akola Maharashtra | Agrowon

युरियाबाबत राज्य सरकारचा गलथान कारभार : आमदार रणधीर सावरकर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

अकोला  ःकेंद्राने वेगवेगळ्या कंपन्यांचा युरिया महाराष्ट्राला पाठवलेला असतानासुद्धा राज्य शासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे, असा आरोप भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी केला. 

अकोला  ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी वेळेपूर्वीच युरियाचा मुबलक साठा राज्य शासनाला उपलब्ध करून दिला आहे. केंद्राने वेगवेगळ्या कंपन्यांचा युरिया महाराष्ट्राला पाठवलेला असतानासुद्धा राज्य शासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे, असा आरोप भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी केला. 

या विषयावर सरकारने लक्ष केंद्रित न केल्यास भाजप रस्त्यावर उतरेल,  असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सावरकर म्हणाले, की केंद्र सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी संपर्क साधून वेगवेगळ्या कंपन्यांचा  युरिया उपलब्ध करून दिला. परंतु, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार योग्य नियोजन करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना युरियासाठी दुकानांसमोर रांगा लावाव्या लागत आहे.

‘कोरोना’च्या काळात शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम महाआघाडी सरकार करीत आहे. युरियाबाबत सरकारने दोन दिवसांत नियोजन केले नाही तर भाजप आंदोलन करेल, असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...