Farmer Agricultural News road well works approve in job guarantee Scheme Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरात `रोहयो`तून १७८ विहिरींसह रस्ते कामांना मंजुरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

सोलापूर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या लॅाकडाउन सुरु आहे. परिणामी, मजुरांच्या हाताला काम नाही, आता शेतीविषयक सर्वच कामांना सूट दिलेली असली, तरी काम नव्हते. त्यामुळे प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १७८ विहिरींसह, रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पण 'कोरोना’च्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अटींवर ही कामे होणार आहेत.

सोलापूर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या लॅाकडाउन सुरु आहे. परिणामी, मजुरांच्या हाताला काम नाही, आता शेतीविषयक सर्वच कामांना सूट दिलेली असली, तरी काम नव्हते. त्यामुळे प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १७८ विहिरींसह, रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पण 'कोरोना’च्या प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या अटींवर ही कामे होणार आहेत.

प्रशासनाने दिलेल्या या मंजूरीत हगलूर ते बक्षीहिप्परगा या पाच किलोमीटर रस्त्याच्या कामाचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्येही कामांची मागणी होत आहे. वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची कामे सुरू होणार आहेत. मजुरांची मजुरी २०६ रुपयांवरून २३८ रुपये झाली आहे. जिल्ह्यात ७७ हजार ६०० नोंदणीकृत मजूर आहेत. १५ हजार ६५८ कामे प्रस्तावित आहे. त्यापैकी सिंचन विहिरीच्या १८८ कामांना मंजुरी देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. ही कामे करताना मजुरांना सोशल डिस्टन्स पाळणे, मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच अटीवर ही मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले.
 
तालुकानिहाय मंजूर विहिरी ः अक्कलकोट ९, बार्शी ३९, करमाळा १, माढा ४२, माळशिरस ३, मंगळवेढा ६, मोहोळ ४१, पंढरपूर ४, सांगोला २१, उत्तर सोलापूर ६, दक्षिण सोलापूर ६.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...