Farmer Agricultural News soybean crop damage due to rain Washim Maharashtra | Agrowon

सोयाबीन आले सोंगणीला, मात्र उत्पादन घटण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने पावसाने हजेरी लावल्याने या भागात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या शेतात उभे असलेले सोयाबीन सोंगणीला आले आहे.

शिरपूरजैन, जि. वाशीम  ः यावर्षी सातत्याने पावसाने हजेरी लावल्याने या भागात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या शेतात उभे असलेले सोयाबीन सोंगणीला आले आहे.

शिरपूर परिसरात सोयाबीन पिवळे पडू लागले आहे. लवकरच सोयाबीन सोंगणीला सुरुवात होईल. त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा जून महिन्यापासून पावसाने सलग हजेरी लावली. सुरुवातीला पिकांना पोषक असा पाऊस पडला.

मात्र, या महिन्यातील अधिक पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांतून कोंब यायला लागले. काहींचे सोयाबीन पावसाच्या माऱ्याने काळे पडत आहे. अधिक पावसाचा परिणाम तूर पिकावर देखील जाणवत असून त्याची वाढही खुंटली आहे.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...