Farmer Agricultural News vegetables arrival status in market committee Pune Maharashtra | Agrowon

पुण्यातील तीन उपबाजारांमध्ये ४ हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

पुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी सुरु असलेल्या ४ पैकी ३ उपबाजारांमध्ये मंगळवारी (ता.२१) २५० वाहनांमधून सुमारे चार हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. मुख्य आवारातील भुसार विभागात १८५ वाहनांमधून ३४ हजार ५४० क्विंटल अन्नधान्याची आवक झाली, अशी माहिती पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

पुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी सुरु असलेल्या ४ पैकी ३ उपबाजारांमध्ये मंगळवारी (ता.२१) २५० वाहनांमधून सुमारे चार हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. मुख्य आवारातील भुसार विभागात १८५ वाहनांमधून ३४ हजार ५४० क्विंटल अन्नधान्याची आवक झाली, अशी माहिती पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

गुलटेकडी येथील परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केल्यानंतर बाजार समितीचे मुख्य आवार बंद आहे. यामुळे फळे, भाजीपाल्याची आवक बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव नसून, शहरात भाजीपाल्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे शहरालगत असणारे चार उपबाजार सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. मात्र खडकी उपबाजार पोलिसांनी बंद केल्याने या ठिकाणी आवक होत नसल्याचे बाजार समितीने कळविले आहे.

उपबाजारनिहाय झालेली आवक
उपबाजार वाहने आवक (क्विंटल)
मोशी १२० २ हजार ९७९
मांजरी १२० ७००
उत्तमनगर १० ९०

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...