Farmer Agricultural News water release from Katepurna dam Akola Maharashtra | Agrowon

काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अकोला  : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा झाल्याने शनिवारी (ता. एक) सकाळी ११ वाजता प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. यातून १५० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

अकोला  : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा झाल्याने शनिवारी (ता. एक) सकाळी ११ वाजता प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले. यातून १५० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे काटेपूर्णा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची क्षमता ३.०४ टीएमसी असून आत्तापर्यंत २.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हा प्रकल्प ८६.५० टक्के भरला आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने जुलै अखेरच हा प्रकल्प तुडुंब झाला आहे. धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने शनिवारी सकाळी ११ वाजता चार दरवाजे उघडण्यात आले. यामधून १५० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्यातील विविध भागांतून पाण्याची आवक होत असते. 


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...