Farmer Agricultural News water rotation starts from Wednesday Nagar Maharashtra | Agrowon

गोदावरी कालव्यांव्दारे बुधवारपासून आवर्तन ः राधाकृष्ण विखे पाटील

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

नगर  : गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात सिंचन व पिण्यासाठी दारणा व गंगापूर सामूहिक धरण प्रकल्पामधून आजपासून (ता.१२) आवर्तन सोडण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून हे आवर्तन बुधवारपासून (ता.१५) सुरू होईल. आवर्तन २२ दिवस चालेल, अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

नगर  : गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात सिंचन व पिण्यासाठी दारणा व गंगापूर सामूहिक धरण प्रकल्पामधून आजपासून (ता.१२) आवर्तन सोडण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यातून हे आवर्तन बुधवारपासून (ता.१५) सुरू होईल. आवर्तन २२ दिवस चालेल, अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

श्री. विखे पाटील म्हणाले, की राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. त्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ मधील जमावबंदी आदेशाचे पालन लाभक्षेत्रातील सर्व लाभधारकांनी करून जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवर्तन सुरळीत होण्यासाठी सहकार्य करावे. हे आवर्तन लाभक्षेत्रातील अधिकृत लाभधारकांना फळबाग, बारमाही पिके, हंगामी पिकांसाठी असल्याने पाण्याचा शेतकऱ्यांनी जपून वापर करावा. धरणातील पाण्याची उपलब्धता आणि वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन आवर्तन सुरळीत पूर्ण करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...