Farmer Agricultural News weather prediction pune maharashtra | Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता   

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पुणे  : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे. आजपासून (ता.२) विदर्भात पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातही आज तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता.१) राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील वाऱ्यांना होत असलेला अडथळ्यामुळे गारठा कमी झाला आहे. समुद्रावरून महाराष्ट्राकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ हवामानही होत आहे. विदर्भात शनिवारी दुपारपासूनच ढग जमा झाले होते. 

पुणे  : पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्याच्या किमान तापमानात वाढ होत आहे. आजपासून (ता.२) विदर्भात पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातही आज तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारी (ता.१) राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील वाऱ्यांना होत असलेला अडथळ्यामुळे गारठा कमी झाला आहे. समुद्रावरून महाराष्ट्राकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ हवामानही होत आहे. विदर्भात शनिवारी दुपारपासूनच ढग जमा झाले होते. 

विदर्भात बुधवारपर्यंत (ता. ५) पावसाची शक्यता असून, मंगळवारी (ता. ४) मेघगर्जना विजांसह पाऊस पडण्याची इशारा देण्यात आला आहे. आज (ता.२) विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे तापमानातही वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, निफाड, नाशिक, जळगाव वगळता उर्वरीत राज्यात तापमान १० अंशाच्या वर गेले  आहे.

शनिवारी (ता. १) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.० (१), नगर १३.० (१), धुळे ८.४, जळगाव १०.५ (-२), कोल्हापूर १४.५ (-१), महाबळेश्‍वर १३.८ (०), मालेगाव १२.४ (१), नाशिक १०.२ (-१), निफाड ९.०, सांगली १४.७ (-१), सातारा १३.९ (०), सोलापूर १७.६ (०), अलिबाग १६.३ (-१), डहाणू १७.७ (०), सांताक्रूझ १५.४ (-२), रत्नागिरी १६.७ (-२), औरंगाबाद १३.३ (०), परभणी १३.९ (-१), नांदेड १४.० (०), उस्मानाबाद १२.७ (-३), अकोला १३.८ (-१), अमरावती १४.२ (-१), बुलडाणा १३.४ (-२), चंद्रपूर १४.४ (-१), गोंदिया ११.२ (-३), नागपूर ११.६(-३), वर्धा १४.९ (०), यवतमाळ 
१६.०(०).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...