Farmer Agricultural News weather prediction Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोकणात जोरदार पावसाची शक्यता 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 जुलै 2020

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने जोर धरला आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्राही संततधार पाऊस सुरू आहे. आज (ता. ९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने जोर धरला आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्राही संततधार पाऊस सुरू आहे. आज (ता. ९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे; तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

गुजरातमधील कच्छच्या आखातालगत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा या प्रणालीच्या केंद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत विस्तारला आहे. पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा विस्तार कमी होत, कर्नाटकपासून लक्षद्वीपर्यंत सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाची संततधार कायम राहणार आहे; तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. 

आज (ता. ८) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी सुरूच राहणार आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...