Farmer Agricultural News Workers of sugar factories of Karnataka arrive in Kolhapur Maharashtra | Agrowon

सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर कोल्हापुरात दाखल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत आहे. अद्याप जिल्ह्यातील कारखान्यांचे मजूर आले नसले तरी सीमाभागातील कर्नाटकातील कारखान्यांचे मजूर दाखल होत आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत आहे. अद्याप जिल्ह्यातील कारखान्यांचे मजूर आले नसले तरी सीमाभागातील कर्नाटकातील कारखान्यांचे मजूर दाखल होत आहेत.

काही ऊसतोडणी चालकांनी कर्नाटकातील ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस तोडणीसाठी बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचा तांडा उतरविला आहे. कर्नाटकातील हुबळी, धारवाड परिसरातील हल्याळ व दावणगिरी परिसरातील कारखान्यांचा हंगाम ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. 

महाराष्ट्रातील कारखान्यांचा हंगाम यानंतर सुरुवात होणार आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचे मजूर तातडीने येण्याची शक्यता कमी आहे. १५ आॅक्टोबरनंतरच दोन्ही जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर कारखाना स्थळावर दाखल होतील असे कारखानदार सूत्रांनी सांगितले.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...