Farmers Agricultural News Marathi arrival of agri commodity in Market committee Pune Maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून भाजीपाला आवक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गुलटेकडी मार्केट यार्डसह शहरातील विविध पेठा प्रशासनाने सील केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.७) पुणे कृषी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची ३५२ वाहनांमधून सुमारे ७ हजार ३०० क्विंटल आवक झाली होती. मोशी उपबाजारात ११५ वाहनांमधून २३०० अशी एकूण ९६०० क्विंटल आवक झाल्याची माहिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. 

पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गुलटेकडी मार्केट यार्डसह शहरातील विविध पेठा प्रशासनाने सील केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.७) पुणे कृषी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची ३५२ वाहनांमधून सुमारे ७ हजार ३०० क्विंटल आवक झाली होती. मोशी उपबाजारात ११५ वाहनांमधून २३०० अशी एकूण ९६०० क्विंटल आवक झाल्याची माहिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली. 

शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोंढवा ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा सर्व भाग अत्यावश्‍यक सेवा वगळता महानगरपालिका, पोलीस प्रशासनाने सील केला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समिती सुरु राहणार का असा प्रश्‍न शेतकरी, ग्राहक आणि बाजार घटकांना होता. मात्र प्रशासनाने भाजीपाला पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बाजार समिती सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बाजारातील व्यवहार सुरळीत सुरु होते.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...