Farmers Agricultural News Marathi essential goods distribute to workers Pune Maharashtra | Agrowon

पुणे बाजारसमितीतर्फे कामगारांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पोलिस, डॉक्टरांसह सफाई कामगार बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या गौरवाबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांसाठी जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा हा त्यांचे आणि कुटुंबीयांचे मनोबल वाढविणारा आहे, असे प्रतिपादन पणन संचालक सुनील पवार यांनी केले.

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पोलिस, डॉक्टरांसह सफाई कामगार बजावत आहेत. त्यामुळे त्यांच्या गौरवाबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांसाठी जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा हा त्यांचे आणि कुटुंबीयांचे मनोबल वाढविणारा आहे, असे प्रतिपादन पणन संचालक सुनील पवार यांनी केले.

पुणे बाजार समितीच्या वतीने बाजार आवार स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी महिला कामगारांना जीवनावश्‍यक किराणा मालाचे वाटप शुक्रवारी (ता.१७) श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, कामगार नेते नितीन पवार, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...