Farmers Agricultural News Marathi fuel available for farming vehicles Kolhapur Maharashtra | Agrowon

कोल्हापूरात ट्रॅक्टर, फवारणी, मळणी यंत्रांना मिळणार इंधन ः जिल्हाधिकारी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

कोल्हापूर ः जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरुन आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पिकावरील फवारणी यंत्र, पॉवर टिलर, मळणी यंत्रांकरिता पेट्रोल व डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.

कोल्हापूर ः जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरुन आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पिकावरील फवारणी यंत्र, पॉवर टिलर, मळणी यंत्रांकरिता पेट्रोल व डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरुन केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच पेट्रोल व डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार काही अत्यावश्यक सेवांवरील वाहनांना सूट देण्यात आली असून यामध्ये आता शेती उपयोगी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, विविध यंत्रांबरोबरच प्रसार माध्यमे, पत्रकारांच्या वाहनांनाही (प्रसार माध्यमाचे ओळखपत्र दाखविल्यानंतर) सूट देण्यात आली आहेत.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...