Farmers Agricultural News Marathi ration shop permit cancel Chandrapur Maharashtra | Agrowon

सोनुर्ली येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानातील धान्याची जादा दरात विक्री केल्याप्रकरणी सोनुर्ली (वन) येथील व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी चौकशीअंती परवाना रद्दचे आदेश दिले.

चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानातील धान्याची जादा दरात विक्री केल्याप्रकरणी सोनुर्ली (वन) येथील व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी चौकशीअंती परवाना रद्दचे आदेश दिले.

अंत्योदय योजनेची शिधापत्रिका असलेल्या कुटूंबियांना २९० रुपयांत धान्य दिले जाते. त्यामध्ये ६० किलो तांदूळ, ४५ किलो गहू व एक किलो साखर अशा वस्तुंचा समावेश आहे. सोनुर्ली येथील स्वस्त धान्य दुकानदाराने ‘कोरोना’मुळे असलेल्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेतला. २९० रुपयांऐवजी ५०० रुपये एकत्रित घेत ४५ किलो तांदूळ, ४५ किलो गहू व एक किलो साखरच वितरित केली.

याप्रकरणी तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत तहसीलदारांकडून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान दुकानदार दिलीप आस्वले हे दोषी आढळले. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे आदेश तहसीलदारांकडून देण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...