Farmers Agricultural News Marathi review meeting on water scarcity issue Nagpur Maharashtra | Agrowon

नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईकडे दुर्लक्ष नको ः मंत्री डॉ. नितीन राऊत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

नागपूर  ः कोरोना नियंत्रणासाठी काम करीत असताना पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करु नका, असे निर्देश ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

नागपूर  ः कोरोना नियंत्रणासाठी काम करीत असताना पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करु नका, असे निर्देश ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

येथील बचतभवन सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत डॉ. राऊत बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्‍मी बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. राऊत म्हणाले, की ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तीन टप्प्यात पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत असून यावर ३१ कोटी ५५ लाख ९० हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये ९०९ गावांमध्ये प्रस्तावित केलेल्या १४८८ योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यात कामठी तालुक्‍यात बिडगाव व तरोडी खुर्द या दोन गावात तीन टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आराखड्यानुसार जिल्ह्यातील ९०९ गावांसाठी १४४८ उपाययोजना प्रस्तावित असून यामध्ये ३८१ नवीन विंधन विहिरी, २६३ नळ योजनांची दुरुस्ती, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ८७ गावांना टॅंकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, २१२ विहिरींचे खोलीकरण करणे, गाळ काढणे, ५०३ खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...