Farmers Agricultural News Marathi The term of nine members of the Legislative Council has expired Mumbai Maharashtra | Agrowon

विधान परिषदेतील नऊ सदस्यांची मुदत संपली; उपसभापतीपदही रिक्त

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

मुंबई  : विधानपरिषदेतील नऊ सदस्यांची मुदत शुक्रवारी (ता.२४) संपली असून त्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. सध्या ‘कोरोना’च्या संकटामुळे टाळेबंदी सुरु असल्याने या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही, मात्र येत्या मे महिन्यात कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असून त्यानंतर या जागा भरल्या जातील.

मुंबई  : विधानपरिषदेतील नऊ सदस्यांची मुदत शुक्रवारी (ता.२४) संपली असून त्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे. सध्या ‘कोरोना’च्या संकटामुळे टाळेबंदी सुरु असल्याने या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही, मात्र येत्या मे महिन्यात कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता असून त्यानंतर या जागा भरल्या जातील.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह विधानपरिषदेच्या ९ सदस्यांची मुदत शुक्रवारी ( ता.२४) संपली आहे. या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी मार्चमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र राज्यात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्रीय निवडणूक आयोगाने अनिश्चित कालावधी करिता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. रिक्त जागांमध्ये भाजपच्या स्मिता वाघ, अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख, काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर आणि शिवसेनेच्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...