Farming agricultural Business agriculture department gives order to farmers for registration Akola Maharashtra | Agrowon

अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे करा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही भाजीपाला व फळे विकण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावर कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळांची नोंदणी कृषी विभागाकडे करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.

अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही भाजीपाला व फळे विकण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावर कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळांची नोंदणी कृषी विभागाकडे करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे. शेतीमाल विक्रीची सोय करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. 
 

नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे किती शेतीमाल आहे हे त्यांच्या मोबाइल क्रमांकासह कळवावे. जेणेकरुन मोठ्या शहरातील बाजार समितीचे घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच महानगरपालिका यांना ही माहिती देता येईल व शेतीमाल विक्री होईल तसेच, सामान्य नागरिकांना या संचारबंदीच्या काळात ताजा भाजीपाला, फळे मिळू शकतील.

मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर माहिती गावातील कृषीमित्र, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, आत्मा यंत्रणेचे तालुका, सहाय्यक  तंत्रज्ञान व्यवस्थापक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे दयावी, असे तालुका कृषी अधिकारी अमृता काळे यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...