Farming agricultural Business commodities arrival in market committee Jalgaon Maharashtra | Agrowon

जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५०० रुपये क्विंटल 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२९) भरीताच्या वांग्यांची २४ क्विंटल आवक झाली. या वांग्यांना १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाला. या वाग्यांची आवक जामनेर, जळगाव, भुसावळ आदी भागातून होत आहे. 

जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२९) भरीताच्या वांग्यांची २४ क्विंटल आवक झाली. या वांग्यांना १५०० ते २५०० रुपये क्विंटल दर मिळाला. या वाग्यांची आवक जामनेर, जळगाव, भुसावळ आदी भागातून होत आहे. 

बाजारात मंगळवारी गवारीची दोन क्विंटल आवक झाली. गवारीला २००० ते ४२०० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. मेथीला २२०० ते ३६०० रुपये क्विंटल दर मिळाला. आल्याची (अद्रक) १६ क्विंटल आवक झाली. यास ३३०० ते ५३०० रुपये क्विंटल दर मिळाला. भेंडीची २४ क्विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते १२०० रुपये क्विंटल असा दर होता. हिरव्या मिरचीची १७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २००० ते ३८०० रुपये क्विंटल दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला १८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. दोडक्याची नऊ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला १५५० ते २५५० रुपये क्विंटल असा दर होता. 

गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्‍यास १८०० ते २८०० रुपये क्विंटल दर मिळाला. टोमॅटोची सात क्विंटल आवक झाली. टोमॅटोला २५०० ते ४४०० रुपये क्विंटल दर मिळाला. बीटची आठ क्विंटल आवक झाली. बीटला १३०० ते २३०० रुपये क्विंटल दर होता. काशीफळाची २७ क्विंटल आवक झाली. काशीफळाला ६०० ते ९०० रुपये क्विंटल दर मिळाला. 

लहान काटेरी वांग्यांची १७ क्विंटल आवक झाली. वांग्यांना १६००ते २८०० रुपये क्विंटल दर होता.  कोबीची १६ क्विंटल आवक झाली. कोबीला १७५० ते २७५० रुपये क्विंटल असा दर होता. भोपळ्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास १४०० ते २२०० रुपये क्विंटल दर मिळाला.  शेवगा शेंगांची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना १००० ते १६०० रुपये क्विंटल दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात वांगी सरासरी १५०० ते ८००० रूपयेनाशिकमध्ये ३००० ते ५५०० रुपये नाशिक : येथील...
नाशिकमध्ये वांग्यांना ५५०० सरासरी रूपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात मुगाला सरासरी ५९०० रुपये दरअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात टोमॅटो, ढोबळी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्यांच्या दरात सुधारणा,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाला दरात सुधारणा नगरः जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे मागील...