Farming agricultural Business farmers directly sell vegetables to customers Yavatmal Maharashtra | Agrowon

दिग्रसमध्ये शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला विक्री

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

यवतमाळ  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने भाजीपाला विक्रीची अडचण शेतकऱ्यांना भेडसावत होती. दिग्रस तालुका प्रशासन व आत्माच्या पुढाकाराने शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल खरेदी विक्रीचा पर्याय उपलब्ध करुन देत या समस्येचे समाधान शोधण्यात आले आहे.

यवतमाळ  ः कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्याने भाजीपाला विक्रीची अडचण शेतकऱ्यांना भेडसावत होती. दिग्रस तालुका प्रशासन व आत्माच्या पुढाकाराने शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमाल खरेदी विक्रीचा पर्याय उपलब्ध करुन देत या समस्येचे समाधान शोधण्यात आले आहे.

दिग्रस शहरात तहसीलदार राजेश वजीरे, कृषी अधिकारी अर्जुन जाधव तसेच आत्मा यंत्रणा यांच्या संयुक्‍त प्रयत्नातून शेतीमाल विक्रीची साखळी तयार करण्यात आली आहे. स्वतःचे छोटे मालवाहू वाहन असलेल्या शेतकरी व बचतगटांना विक्री परवाना देण्यात आला आहे. त्या माध्यमातून फळे व भाजीपाला घरोघरी पोचविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

विश्रामगृहाच्या बाजूला, वऱ्हाडी आवळा जवळ, मानोरा चौक, शंकर नगर टॉकीज जवळ, देवनगर, मोती नगर शाळा क्रमांक तीन समोर, संभाजी नगर बैल बाजार अशा सात ठिकाणी शेतकरी गटांनी पुढाकार घेत भाजीपाला उपलब्ध करुन दिला आहे. आत्माचे दिग्रस तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर बोंडे, कृषी सहाय्यक व आत्मा कर्मचारी हे देखील या मोहिमेत सहभागी झाले आहेत.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...