Farming agricultural Business Industrial Festival useful for boost rural business Nagpur Maharashtra | Agrowon

खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील कृषी व ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

खासदार औद्योगिक महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गडकरी बोलत होते. १४ ते १६ मार्च दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून, त्याचे उद्‌घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत राष्ट्रीय औद्योगिक परिषद होणार आहे. 

नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील कृषी व ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

खासदार औद्योगिक महोत्सवाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गडकरी बोलत होते. १४ ते १६ मार्च दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून, त्याचे उद्‌घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या अंतर्गत राष्ट्रीय औद्योगिक परिषद होणार आहे. 

याबाबत श्री. गडकरी म्हणाले, की लघू उद्योगासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा प्रसार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून केला जाणार आहे. विदर्भात याव्दारे कृषी व ग्रामीण लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही होणार आहे. ज्या गावात कापूस पिकतो त्याच गावात सौर चरख्याव्दारे कापड तयार करण्यासाठी लघू उद्योग उभारण्याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. याव्दारे एकाच तालुक्‍यात चार हजार लोकांना रोजगार मिळेल. खादी ग्रामोद्योगांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाईल. 

‘पैठणीची विक्री पोस्टाच्या माध्यमातून’
भंडारा जिल्ह्यातील आंधळगावात पैठणी तयार होईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासोबतच पैठणीची विक्री देशातील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. त्याकरिताचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...