Farming Agricultural Business News Marathi farmers group direct sell organic vegetables Nagpur Maharashtra | Agrowon

दत्तप्रभु गट करतोय नागपुरात सेंद्रिय भाजीपाल्याची थेट विक्री

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

नागपूर   ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सेंद्रिय शेतीमालाला मागणी वाढली आहे. कळमेश्‍वर तालुक्‍यातील सेलूच्या दत्तप्रभु सेंद्रिय शेती गटाने आपल्या व्यवसायवाढीसाठी ही संधी मानत ग्राहकांना थेट सेंद्रिय भाजीपाला खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. सेंद्रिय भाजीपाल्याकरीता ५० रुपये प्रतिकिलो दर ठरविण्यात आला असून या माध्यमातून आठवड्याला १२ हजार रुपयांच्या शेतीमालाची विक्री होते, अशी माहिती गटाचे अध्यक्ष सुधाकर कुबडे यांनी दिली.

नागपूर   ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सेंद्रिय शेतीमालाला मागणी वाढली आहे. कळमेश्‍वर तालुक्‍यातील सेलूच्या दत्तप्रभु सेंद्रिय शेती गटाने आपल्या व्यवसायवाढीसाठी ही संधी मानत ग्राहकांना थेट सेंद्रिय भाजीपाला खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. सेंद्रिय भाजीपाल्याकरीता ५० रुपये प्रतिकिलो दर ठरविण्यात आला असून या माध्यमातून आठवड्याला १२ हजार रुपयांच्या शेतीमालाची विक्री होते, अशी माहिती गटाचे अध्यक्ष सुधाकर कुबडे यांनी दिली.

सुधाकर कुबडे हे स्वतः पाच एकरांवर विविध भाज्यांचे उत्पादन घेतात. त्यामध्ये भेंडी, चवळी, पपई, केळी, वांगी, टोमॅटो, मिरची, कोबी, वालशेंगा, मुळा, कोथिंबीर या भाजीपाला पिकांचा समावेश आहे. २००८ पासून सेंद्रिय शेतमाल उत्पादनावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. सद्यःस्थितीत नागरिकांचा सेंद्रिय शेतमालाकडे कल वाढला आहे. परिणामी या शेतमालाला मागणी वाढली आहे. नागपुरातील अभ्यंकर नगर परिसरात या भाजीची विक्री केली जाते, असे श्री. कुबडे यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...