Farming Agricultural Industry Agro Dealers Association gives fund for CM Assistance Fund Nashik Maharashtra | Agrowon

नाशिक अॅग्रो डिलर असोसिएशनकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाख

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

नाशिक : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. याकामात योगदान देण्यासाठी नाशिक अॅग्रो ङिलर असोसिएशनच्या वतीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली आहे. या रकमेचा धनादेश कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

नाशिक : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. याकामात योगदान देण्यासाठी नाशिक अॅग्रो ङिलर असोसिएशनच्या वतीने ११ लाख ११ हजार १११ रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली आहे. या रकमेचा धनादेश कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकार, पोलीस, वैद्यकीय यंत्रणांसह विविध घटक अहोरात्र परिश्रम घेऊन लढा देत आहेत. या आपत्तीसाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील २५०० सभासदांनी खारीचा वाटा एकत्र करून ही रक्कम जमा केली आहे. हा धनादेश सुपूर्द करतेवेळी असोसिएशनचे अध्यक्ष भगवान खैरनार, उपाध्यक्ष अरुण मुळाणे, लक्ष्मीकांत जगताप, चंद्रकांत ठक्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, संजय पडवळ, नाडाचे निफाड तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, नाशिक तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...