Farming Agricultural Industry farmers producers company start gram procurement Nagar Maharashtra | Agrowon

शिंगणापूर येथे शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे हरभरा खरेदी सुरु

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

नगर  ः शिंगणापूर (ता. नेवासा) येथील गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीकडून हमीभावाने हरभरा खरेदीला रविवारी (ता.२६) सुरवात झाली. यावेळी कंपनीचे अध्यक्ष नितीन बानकर पाटील, संचालक सायाराम बानकर पाटील, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

नगर  ः शिंगणापूर (ता. नेवासा) येथील गौरीनंदन शेतकरी उत्पादक कंपनीकडून हमीभावाने हरभरा खरेदीला रविवारी (ता.२६) सुरवात झाली. यावेळी कंपनीचे अध्यक्ष नितीन बानकर पाटील, संचालक सायाराम बानकर पाटील, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

रविवारी पहिल्या दिवशी शंभर क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली. येथे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचा वापर करत व सुरक्षेचे सर्व उपाय करत ४८७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने हरभरा खरेदी केली जात आहे. आतापर्यंत ३१०० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत, असे नितीन बानकर यांनी सांगितले. कंपनीकडून केंद्र सरकारच्या मदतीने अत्याधुनिक अवजारे बॅंक तयार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...