Farming Agricultural News Marathi Anil parab says give a good service to passengers for safety traveling Nashik Maharashtra | Agrowon

सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा देणार: मंत्री अनिल परब

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा भूमिपूजन सोहळा नुकताच झाला. या वेळी मंत्री परब बोलत होते. या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सभापती मोतीराम दिवे, तहसीलदार दीपक गिरासे, एसटी महामंडळाचे मनोहर पांचाळ, नितीन मैंद आदी उपस्थित होते.

नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचा भूमिपूजन सोहळा नुकताच झाला. या वेळी मंत्री परब बोलत होते. या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सभापती मोतीराम दिवे, तहसीलदार दीपक गिरासे, एसटी महामंडळाचे मनोहर पांचाळ, नितीन मैंद आदी उपस्थित होते.

मंत्री परब म्हणाले, की त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. या दृष्टिकोनातून एसटी बसेसच्या सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येईल. शाळा सुटण्याची व भरण्याच्या वेळेनुसार बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच महाराष्ट्रातील सर्व पाच ज्योतिर्लिंगांना जोडणारी बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
‘चांगभलं’च्या जयघोषाविना यंदा जोतिबाची...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर ः कोरोना आणि...
नक्षलवाद्यांनीही घेतला कोरोनाचा धसका;...मुंबई : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
नांदेड जिल्ह्यात गारपीटीमुळे पिके...नांदेड : जिल्ह्यातील ४० मंडळांमध्ये मंगळवारी (ता....
इचलकरंजीत विक्रेत्यांकडून चाराविक्रीचे...कोल्हापूर : वैरण बाजारात चारा विक्रेत्यांनी...
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी...नांदेड :‘‘‘लॅाकडाऊन’मुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या...
चाकूर तालुक्यात गारपीटीने पिके,...चापोली, जि. लातूर : चाकूर तालुक्यातील धनगरवाडी व...
बंदीवानांनी पिकवला भाजीपालाअकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत...
नांदेड जिल्ह्यात सहा हजार क्विंटल...नांदेड : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची पावणे...औरंगाबाद : ‘‘राज्य कापूस पणन महासंघातर्फे...
अकोला पाणी टंचाईच्या उपाययोजना खोळंबल्याअकोला ः एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ग्रामीण भागात...
अकोला बाजार समितीत गव्हाची टोकन...अकोला ः ‘कोरोना’ विषाणू प्रतिबंधात्मक...
वाडेगावमध्ये शेतकऱ्यांकडून मोफत...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत नागरिकांना सहकार्य...
लॉकडाऊनमुळे ओझोनचा थर भरतोय का?सध्या सर्वत्र एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ओझोनचा...
हिंगणघाट तालुक्‍यात सीसीआयकडे थकले...वर्धा ः सीसीआयला कापूस देणाऱ्या हिंगणघाट तालुक्‍...
नेरच्या शेतकऱ्यांची सोन्यासारखी फुले...देऊर, जि. धुळे : जगासह देशात ‘कोरोना’ विषाणूने...
विदर्भात कोरोना बाधितांची संख्या पोचली...नागपूर ः बुलडाणा, अमरावती नंतर नागपुरातील पहिल्या...
पुणे बाजार समितीत ३२५ वाहनांमधून...पुणे : शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या...
इंदापुरातील मच्छीमारांवर उपासमारीची वेळपुणे  ः  कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू...
`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर पुणे...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी...