Farming Agricultural News Marathi mango cashew may damage due to rain Sindhudurga Maharashtra | Agrowon

पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा, काजू नुकसानीची शक्यता 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सह्याद्री पट्टयातील गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे अगोदरच ‘कोरोना’मुळे संकटांत सापडलेल्या आंबा, काजूचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. 
 

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सह्याद्री पट्टयातील गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. पावसामुळे अगोदरच ‘कोरोना’मुळे संकटांत सापडलेल्या आंबा, काजूचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. 
 

जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. उष्मा देखील वाढला होता. बुधवारी दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले. वाऱ्याचा वेग देखील वाढला होता. सायकांळी उशीरा विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरूवात झाली.

सह्याद्री पट्टयात पावसाचा जोर अधिक होता. वैभववाडी तालुक्यातील करूळ, नावळे, सडुरे-शिराळे, कुर्ली, खांबाळे या भागात चांगला तर इतर तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, घोणसरी, हरकुळे या भागात पाऊस झाला. याशिवाय देवगड, कुडाळ या तालुक्यांमध्ये पाऊस बरसला. अगोदरच ‘कोरोना’मुळे अडचणीत असलेल्या आंबा,काजूचे आता पावसामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत विम्याचे पैसे परस्पर कर्जापोटी...आटपाडी, जि. सांगली  : तालुक्यातील डाळिंब...
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन...पुणे  : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ...
कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल ...कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण...
मुंबई बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना...मुंबई: मुंबई बाजार समिती प्रशासनाकडून रोज नवनवीन...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
‘कोरोना’ आणि पावसामुळे संत्रा झाडालाच शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे...
लातुरात किराणा दुकानांतून होणार...लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू...
परभणी : रेल्वे सेवा बंदचा लिंबू...परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे रेल्वे...
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...