Farming Agricultural News Marathi vegetables arrival status in market committee Pune Maharashtra | Agrowon

पुण्यातील तीन उपबाजारांमध्ये साडेपाच हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

पुणे :  ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सुरु असलेल्या ४ पैकी ३ उपबाजारांमध्ये रविवारी (ता.१९) २७० वाहनांमधून साडेपाच हजार क्विटंल भाजीपाल्याची आवक झाल्याची माहिती पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

पुणे :  ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सुरु असलेल्या ४ पैकी ३ उपबाजारांमध्ये रविवारी (ता.१९) २७० वाहनांमधून साडेपाच हजार क्विटंल भाजीपाल्याची आवक झाल्याची माहिती पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.

गुलटेकडी येथील परिसर संवेदनशील म्हणून जाहीर केल्यानंतर बाजार समितीचे मुख्य आवार बंद आहे. यामुळे फळे, भाजीपाल्याची आवक बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव नसून, शहरात भाजीपाल्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे शहरालगत असणारे चार उपबाजार सुरु करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. मात्र खडकी उपबाजार पोलिसांनी बंद केल्याने या ठिकाणी आवक होत नसल्याचे बाजार समितीने कळविले आहे.
 

उपबाजारनिहाय झालेली आवक
उपबाजार वाहने आवक (क्विंटल)
मोशी १३५ ३ हजार ६५०
मांजरी १२५ १ हजार ९००
उत्तमनगर १० १३०

 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...