Farming Agricultural News Marathi water scarcity in district Nagar Maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ५५ टॅंकरने पाणी पुरवठा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

नगर  ः सध्या वाढत्या उन्हाबरोबरच गावशिवारात पाणी टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील ४५ गावे, १९२ वाड्यावस्त्यांवरील एक लाख एक हजार ९०९ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५५ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.

नगर  ः सध्या वाढत्या उन्हाबरोबरच गावशिवारात पाणी टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यातील ४५ गावे, १९२ वाड्यावस्त्यांवरील एक लाख एक हजार ९०९ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५५ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु केला आहे.

गतवर्षी पावसाने कहर केला. टॅंकरच्या आकड्याने गेल्या अठरा वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करीत उच्चांकी आकडा गाठला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील ५७२ गावे व ३२०० वाड्यावस्त्यांवरील १३ लाख ४९ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे ८२७ टॅंकर धावत होते. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी परिस्थिती चांगली राहिल्याने टॅंकरची मागणी उशिरा आली.

यंदा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यातील पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यासाठी सुरवात झाली. सुरवातीला टॅंकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची व्यस्तता लक्षात घेऊन सरकारने टॅंकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे दिले. आजअखेर जिल्ह्यातील सात तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
 

तालुकानिहाय टॅंकर ः संगमनेर-५,नगर-१०,पारनेर-११,पाथर्डी-२,कर्जत-५,जामखेड-१८, श्रीगोंदे-४.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...