Ganapati Festival | Agrowon

आले आले गणराय आले...

शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे : मांगल्याचे प्रतिक असलेल्या गणरायाचे आज (ता.२५) पारंपारिक उत्साहात राज्यासह देशभरात आगमन झाले. ढोलताशांनी गरजत येणाऱ्या विविध गणपती मंडळांच्या मिरवणूका पाहण्यास भाविकांनी गर्दी केली होती. मिरवणूकीनंतर श्रींची विधिवत प्रतिस्थापना करण्यात अाली. पुण्यात मानाचे पाचही गणपती दिमाखात विराजमान झाले. (छायाचित्रे : गणेश कोरे)