How to Identify Hen is Ready to Lay Eggs? | Agrowon

खुडूक कोंबडी कशी ओळखावी?

रोशनी गोळे
शनिवार, 15 जानेवारी 2022

डीप लिटर म्हणजेच गादी पद्धतीमध्ये कोंबडी १८ ते २० आठवड्यांची झाल्यावर अंडी द्यायला सुरुवात करते. अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः २८० ते ३१० अंडी देत असतात. कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते.

अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः २८० ते ३१० अंडी देत असतात. कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असते. गावाकडे अंडी देणाऱ्या कोंबडीला खुडूकावरची कोंबडी असं म्हंटल जातं. संगोपनातील कमतरता, हाताळणी, इतर बाबीमुळे येणारा ताण, जंत प्रादुर्भाव, आजाराची बाधा यामुळे कोंबड्यांची उत्पादनक्षमता कमी होते. डीप लिटर (deep liter) म्हणजेच गादी पद्धतीमध्ये कोंबडी १८ ते २० आठवड्यांची झाल्यावर अंडी द्यायला सुरुवात करते. ३० ते ३१ आठवड्याची असतना कोंबडी सर्वाधिक अंडी देते कोंबडीची अंडी (eggs) देण्याची क्षमता ७२ आठवड्यापर्यंत टिकून राहते.

हेही पाहा-

कोंबडी अंडी द्यायला तयार आहे हे कसं ओळखावं ?

  • अंडी देणाऱ्या कोंबडीचे वजन कमी असते.
  • अंडी देणारी कोंबडी चंचल असते.सतत फिरत असते.
  • पक्षाचे वय ४० आठवडे असताना कोंबडीची चोच निमुळती होते.
  • तुरा गोल, होऊन त्यावर चकाकी येते.
  • अंडी देणारी कोंबडी मेटीगसाठी तारांवर, भिंतीवर, घरट्यामध्ये वेगळे जाऊन बसतात.
  • या कोंबड्या सारख्या आवाज करत असतात, इतर कोंबड्यामध्ये मिसळत नाहीत.
  • अंडी देत असल्यानं शरीरात कॅल्शियमची उणीव निर्माण होऊन पिसे गळून पडल्याने पोटावर ब्रुडीपॅच तयार होतो.
  • अंडी देण्याच्या वयात ज्या कोंबड्या अंडी देत नाहीत, त्यांच्या शरीरावरची पिसे स्वच्छ आणि चांगली दिसून येतात.
  • अनुत्पादक खुडूक पक्षांचे ‘पेलव्हिक बोन’ मधील अंतर दोन बोटाएवढे असते.
टॅग्स

इतर कृषिपूरक
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...