खरीप लागवडीची लगबग

राज्यात मॉन्सून अजून सक्रिय झालेल्या नाही. मात्र राज्यातील काही भागात खरीप लागवडीची लगबग सुरू झाल्याची चित्र पाहायला मिळतायत.
खरीप लागवडीची लगबग
Kharip SowinAgrowon
Published on

राज्यात मॉन्सून अजून सक्रिय झालेल्या नाही. मात्र राज्यातील काही भागात खरीप लागवडीची लगबग सुरू झाल्याची चित्र पाहायला मिळतायत.

मुखई ता. शिरुर येथील नवनाथ गरूड यांच्या शेतात सध्या आले लागवडीची लगबग सुरु आहे.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आल्याची लागवण करतात.

राज्यात मागील दोन दिवसांपासून पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील काही भागात खरीप लागवडीची लगबग सुरू झाली आहे.

राज्यातील विविध भागांमध्ये खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेत मशागतीची लगबग सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com