मांस उत्पादनासाठी ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन

कुक्कुटपालनाचा व्यवसाय करताना मग तो मांस उत्पादनासाठी असो किंवा अंडी उत्पादनासाठी असो, योग्य व्यवस्थापन गरजेचं आहे.
Broiler Management
Broiler ManagementAgrowon
Published on
Agrowon

ब्रॉयलर कोंबड्यांची वाढ ही अतिशय वेगाने होत असते. या कोंबड्या केवळ ५ ते ६ आठवड्यात विक्रीस तयार होतात.

Agrowon

ब्रॉयलर कोंबड्यांना त्यांच्या वयानुसार जागा पुरविली पाहिजे. सर्वसाधारणपणे कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी डीप लिटर पद्धतीमध्ये कोंबड्यांना सुरुवातीचे तीन आठवडे वयापर्यंत अर्धा चौरस फूट जागेची गरज असते.

Agrowon

हा व्यवसाय करण्यासाठी एक दिवसीय पिल्ले हॅचरीमधून विकत आणली जातात. या एकदिवसीय पिल्लांना कृत्रिमरीत्या उब देऊन त्यांचे व्यवस्थापन केले जाते, याच प्रक्रियेला ब्रूडिंग म्हणतात.

Agrowon

ब्रॉयलर कोंबड्या सहा ते आठ आठवड्यामध्ये दीड ते दोन किलोपर्यंत वाढतात. साधारणपणे कोंबडीचे एक पिल्लू आठ आठवड्याचे होईपर्यंत २.६ किलो खाद्याची गरज पडते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com