पोल्ट्री उद्योगाच्या उत्पादन खर्चात वाढ ?

उन्हाळ्यात ब्रॉयलर कोंबड्याच्या मरतुकीमुळे त्रस्त असलेले पोल्ट्री व्यवसायिक उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हवालदिल झाले आहेत.
Broiler poultry industry facing problem of high input cost
Broiler poultry industry facing problem of high input costAgrowon
Published on
Agrowon

कुक्कुटपालनात ७० ते ७५ टक्के खर्च हा कोंबड्यांच्या खाद्य व्यवस्थापनावर होत असतो. ब्रॉयलर कोंबड्याचा प्रतिकिलो उत्पादन खर्च हा १०० रुपयांच्यावर पोहोचला आहे.

Agrowon

मका मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातोय. परिणामी देशातील पोल्ट्री उद्योगांना मका अधिक किंमत देऊन विकत घ्यावा लागतो.

Agrowon

पोल्ट्रीसाठी गेल्या वर्षी १२ लाख टन मका आयात केला जाणार होता, त्यापैकी ८ लाख टन मका आणला गेला, उर्वरित ४ लाख टन मक्याची लवकरात लवकर आयात करावी. अशी पोल्ट्री व्यवसायिकांची मागणी आहे.

Agrowon

कोंबड्यांच्या औषध उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लायसीन, मिथिओनाईनच्या देखील किंमती वाढल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com