तंत्रज्ञान क्षेत्राचा कसा होणार कृषी विकासाला फायदा?

आजवर कृषी क्षेत्राने भारतातील मोठ्या मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अलीकडील काही वर्षांत माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रानेही भारतातील कुशल मनुष्यबळास सामावून घेतले आहे. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक वाढीच्या शक्यतेमुळे कुशल मनुष्यबळ कृषी क्षेत्राशी जोडल्या जाणे शक्य होणार आहे.
Agriculture technology
Agriculture technologyAgrowon
Published on
Agriculture technology
Agriculture technologyAgrowon

भारतीय कृषी तंत्रज्ञान (agri-technology) क्षेत्रात येत्या काळात मोठ्या वाढीची शक्यता आहे.

Agriculture technology
Agriculture technologyAgrowon

बाजारातील कृषी तंत्रज्ञानाची मागणी, गुंतवणुकीचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी संशोधकांकडून नवनवीन अविष्कार करण्यात येत आहेत.

Agriculture technology
Agriculture technologyAgrowon

येत्या काही वर्षांत कृषी क्षेत्राचे चित्र पालटून टाकण्याची क्षमता कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः काढणी-कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांमध्ये करण्यात येणाऱ्या तांत्रिक सुविधांचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

Agriculture technology
Agriculture technologyAgrowon

२०२५ अखेरीस भारतीय कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात ३० ते ३५ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा अंदाज आहे.

Agriculture technology
Agriculture technologyAgrowon

भारतीय कृषी क्षेत्रातील संभाव्य विकासाची शक्यता लक्षात घेत अनेक जागतिक कंपन्याही भारतीय कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीस उत्सुक आहेत.

Agriculture technology
Agriculture technologyAgrowon

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज ( IoT) आणि इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टप्स कृषी क्षेत्रातील गरजा ओळखून त्यांच्या त्वरित पूर्ततेवर भर देत आहेत.

Agriculture technology
Agriculture technologyAgrowon

किसान ड्रोनच्या माध्यमातून फवारण्या केल्या जाणार आहेत. भूमी अभिलेखांचे कामही अधिक अचूक, पारदर्शक होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

logo
Agrowon
www.agrowon.com